आज आपण अगदी सोप्या पद्धतीने थंडगार, गोडसर आणि पौष्टिक बनाना मिल्कशेक तयार करणार आहोत,

तोही SR Thorat Activ Cow Milk वापरून!

 

साहित्य:

 

बारीक कापलेले बाणानाचे तुकडे

वेलची पावडर

२ टेबलस्पून साखर

बर्फाचे तुकडे

व्हॅनिला आईस्क्रीम

अर्धा लिटर SR Thorat Activ Cow Milk

टुटी फ्रुटी आणि केसर

 

कृती:

 

मिक्सर जारमध्ये सर्वप्रथम बारीक चिरलेले केळं टाका.

त्यात वेलची पावडर, साखर आणि बर्फाचे तुकडे घाला.

आता त्यावर एक मोठा स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाका.

शेवटी अर्धा लिटर SR Thorat Activ Cow Milk ओता.

सगळं मिश्रण मिक्सरमध्ये १-२ मिनिटं चांगलं ब्लेंड करा, जोपर्यंत मिश्रण गुळगुळीत आणि फसफसतं होत नाही.

शेक तयार झाल्यावर त्याला ग्लासमध्ये ओता.

वरून थोडं टुटी फ्रुटी आणि केसर घालून सजवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *