इलायची वाली चाय

सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळची विश्रांती,
S. R. थोरात यांचे शक्ती मिल्क वापरून बनवा परफेक्ट, क्रीमी आणि सुगंधी चहा.

साहित्य:
पाणी – आवश्यकतेनुसार
चहापावडर – 1 ते 1½ टीस्पून
वेलदोडे – 3 ते 4 (थोडेसे ठेचलेले)
आले – 1 इंच (कुटलेले किंवा पेस्ट)
S. R. थोरात यांचे शक्ती मिल्क – आवश्यकतेनुसार
साखर – चवीनुसार

कृती:
प्रथम पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
पाणी उकळल्यानंतर त्यात चहापावडर, वेलदोडे व आले घालून चांगली उकळी येऊ द्या.
आता त्यात S. R. थोरात यांचे शक्ती मिल्क घालून मंद आचेवर चहा उकळू द्या.
चहा छान उकळल्यानंतर साखर घालून नीट मिसळा.
चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा.

Share:

More Posts

Send Us A Message