उपवासात खमंग आणि चविष्ट काहीतरी खायचं आहे का? मग हा उपवासाचा खास मेदू वडा एकदा नक्की करून पाहा!
भगर, साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि उकडलेला बटाटा यांच्या मिश्रणातून तयार होणारा हा वडा आहे कुरकुरीत आणि तितकाच स्वादिष्ट.
गगनगिरी दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा आणि उपवासात भरपूर चव घ्या.
साहित्य:
भिजवलेली भगर
साबुदाणा
उकडलेले बटाटे
शेंगदाण्याचं कूट
हिरवी मिरची
मीठ
गगनगिरी तूप/तेल
कृती:
भगर आणि साबुदाणा गरम पाण्यात मिक्स करून पेस्ट तयार करा.
त्यात बाकी साहित्य मिक्स करून डो तयार करा.
वडे बनवून गरम तेलात तळा.
तळलेल्या मिरच्यांसोबत, गगनगिरी दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा
Instagram:https://www.instagram.com/reel/DLr5mpjNroS/?utm_source=ig_web_button_share_sheet