उपवासात झणझणीत, कुरकुरीत आणि चविष्ट असं काहीतरी खायचंय का? मग जरूर ट्राय करा हा खास बटाट्याचा उत्तप्पा!
गगनगिरी तूपात परतलेला हा उत्तप्पा गगनगिरी दह्यासोबत दिला तर त्याची चव अजूनच खुलते.
साहित्य:
किसलेला बटाटा
उपवासाचं भजनी पीठ
क्रश केलेली हिरवी मिरची
मीठ
गगनगिरी तूप
गगनगिरी दही
कृती:
सर्व साहित्य मिक्स करा
तव्यावर गगनगिरी तूप घालून मिश्रण पसरवा
दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
गगनगिरी दह्यासोबत सर्व्ह करा
उपवासासाठी परफेक्ट, हेल्दी आणि झटपट रेसिपी!
Instagram:https://www.instagram.com/reel/DLpUx0-Ob-a/?utm_source=ig_web_button_share_sheet