एकादशीच्या उपवासासाठी खास साबुदाणा खीर रेसिपी!
सुगंधी गगनगिरी तूप, S.R. Thorat Activ Cow Milk आणि ड्रायफ्रुट्सने भरलेली, पौष्टिक आणि स्वादिष्ट साबुदाणा खीर आता घरी बनवा.
ही पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा आणि उपवासाला बनवा अधिक खास!
साहित्य:
1 वाटी साबुदाणा
1 वाटी साखर
गगनगिरी तूप
ओला नारळ (किसलेला)
ड्रायफ्रुट्स
इलायची पावडर
½ लिटर SR Thorat Activ Cow Milk
कृती:
Activ Cow Milk उकळून घ्या
साबुदाणे गगनगिरी तूपात चांगले शिजवा
साखर टाकून मिक्स करा
दुधात मिक्स करून एक उकळी आणा
ड्रायफ्रुट्स, इलायची आणि ओला नारळ घालून सर्व्ह करा
Instagram:https://www.instagram.com/reel/DLueanNKNoF/?utm_source=ig_web_button_share_sheet