कोणतीही पूजा म्हटलं की, प्रसादाचा शिरा आलाच
आज आपण S.R. Thorat यांचे Active Cow Milk आणि Gagangiri Ghee वापरून बनवणार आहोत एक स्वादिष्ट, सुगंधी आणि पारंपरिक प्रसादाचा शीरा.
साहित्य :
अर्धा लिटर S.R. Thorat Activ Cow Milk
२ चमचे Gagangiri तूप
१ वाटी रवा
१ वाटी साखर
१ चमचा इलायची पावडर
काजू, बदाम, मनुके (आवडीनुसार)
पाणी (आवश्यकतेनुसार)
कृती:
एका पॅनमध्ये S.R. Thorat यांचे Cow Milk उकळून घ्या.
दुसऱ्या कढईमध्ये Gagangiri Ghee गरम करा.
त्यात काजू, बदाम आणि मनुके परतून घ्या.
त्याच तुपात १ वाटी रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
नंतर त्यात इलायची पावडर, उकळलेलं दूध आणि साखर घालून एकजीव करा.
एक वाफ येऊ द्या आणि ड्रायफ्रुट्स घालून सजवा.
तयार आहे आपल्या घरच्या पूजेसाठी स्वादिष्ट आणि पारंपरिक प्रसादाचा शीरा!