ताजी हिरवी मिरची, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि गगनगिरी दह्याची चव – जेवणात खरी रंगत आणणारी डिश.
साहित्य:
हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या)
मोहरी
जिरे
कढीपत्ता
आलं-लसूण पेस्ट
मीठ
हळद
लाल तिखट शेंगदाण्याचं कूट गगनगिरी दही तेल
कोथिंबीर
कृती:
हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन बारीक चिरा
तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता व मिरच्या टाका
आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट व शेंगदाण्याचं कूट टाका
गगनगिरी दही व थोडंसं पाणी घालून एकजीव करा
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा
गरमागरम चपाती, पोळी किंवा भातासोबत खायला अप्रतिम! घरच्या घरी झणझणीत आणि झटपट तयार होणारी साइड डिश!
Instagram:https://www.instagram.com/gagangiri_milkproducts/reel/DL4xpDMNydY/