महाराष्ट्रीयन सण-उत्सव, पूजाअर्चा किंवा अगदी रोजच्या खास जेवणात –
शेवई खीर ही नेहमीच एक खास जागा राखून असते.
आता ही पारंपरिक खीर बनवा अजून स्वादिष्ट – SR Thorat यांचे 100% शुद्ध गगनगिरी तूप आणि Active Cow Milk वापरून!
लागणारे साहित्य:
SR Thorat Active Cow Milk – अर्धा लिटर
SR Thorat गगनगिरी तूप – 2 टेबलस्पून
गव्हाच्या शेवया – 1 वाटी
ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, मनुके) – आवडीनुसार
किसलेले सुकं खोबरे – 2 टेबलस्पून
साखर – चवीनुसार
इलायची पावडर (पिसलेली) – ½ टीस्पून
कृती:
दूध गरम करणे –
एका भांड्यात SR Thorat Active Cow Milk गरम करत ठेवा.
शेवया परतणे –
दुसऱ्या कढईत SR Thorat गगनगिरी तूप गरम करून त्यात गव्हाच्या शेवया टाकून
सोनेरी ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या.
मिल्क मिक्सिंग –
परतलेल्या शेवयांमध्ये गरम केलेले दूध ओता आणि हलक्या आचेवर मिक्स करा.
साखर व मसाला –
नंतर त्यात साखर, इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स, किसलेले खोबरे टाकून
एक वाफ घेईपर्यंत शिजवा.
गार्निशिंग –
शेवटी वरून थोडंसं गगनगिरी तूप आणि ड्रायफ्रूट्सने सजवा.
सर्व्हिंग टिप:
गरम गरम सुद्धा स्वादिष्ट आणि
SR Thorat चं विशेष काय?
गगनगिरी तूप – पारंपरिक चव, 100% शुद्धता
Active Cow Milk – नैसर्गिक गोडी, सकसतेचा भरपूर स्रोत
गुणवत्तेची खात्री – प्रत्येक थेंबात आरोग्य आणि चव
फ्रिजमध्ये थंड करून देखील भन्नाट लागते!
Youtube Link:https://youtube.com/shorts/C60l7uUACcc?si=G3RSPmfsjIY0kVsn
Instagram:https://www.instagram.com/reel/DItWw1gqGIi/?utm_source=ig_web_copy_link