नवरात्रीसाठी उपवासाला सोपी, पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी मखाना खीर रेसिपी!
ही खीर बनवण्यासाठी वापरले आहे Gagangiri तूप आणि S.R. Thorat Active Cow Milk जे रेसिपीला देतात खास चव आणि हेल्दी टच.
Ingredients:
१ कप मखाना
२ टेबलस्पून गगनगिरी तूप
१०-१२ काजू
१०-१२ बदाम
१ लिटर S.R. Thorat Active Cow Milk
३-४ टेबलस्पून साखर (चवीनुसार)
१ टीस्पून इलायची पावडर
२ टेबलस्पून किसलेलं खोबरं
१ टेबलस्पून पिस्ते (गार्निशसाठी)
Process:
सर्वप्रथम पॅनमध्ये गगनगिरी तूप घेऊन मखाना ड्राय रोस्ट करून घ्या.
नंतर कढईत गगनगिरी तूप घेऊन काजू व बदाम सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्या.
एका पातेल्यात S.R. Thorat Active Cow Milk उकळा.
ग्राइंडरमध्ये थोडे मखाने आणि बदाम टाकून बारीक वाटून घ्या.
उकळलेल्या दुधात फ्राय केलेले मखाने, गगनगिरी तूप आणि ग्राइंड केलेले मिश्रण टाका.
त्यात साखर, इलायची पावडर, किसलेलं खोबरं आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घाला.
छान मिक्स करून खीर दाटसर होईपर्यंत उकळा.
शेवटी पिस्त्याने गार्निश करून गरमागरम किंवा थंड खीर सर्व्ह करा.

