लहानपणाची गोड आठवण साखर पोळीच्या रुपात!आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मराठमोळी साखर पोळी

जी गगनगिरी तूप आणि दहीसोबत अजूनच स्वादिष्ट लागते.

 

साहित्य:

गावचं पीठ

साखर – 2 टेबलस्पून

गगनगिरी तूप – 2 टेबलस्पून

गगनगिरी दही

 

कृती:

 

गावाचं पीठ मळून घ्या.

छोटा गोळा घेऊन लाटून घ्या.

त्यात साखर व गगनगिरी तूप घालून नीट मिसळा.

पुन्हा पोळी लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.

गगनगिरी दहीसोबत सर्व्ह करा आणि लहानपण पुन्हा जगून बघा! Gagangiri – चव, परंपरा आणि विश्वासाचा संगम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *