हे मिल्कशेक जितके चवदार आहे तितकेच तुम्हाला ते प्यायला किती हलकं आणि ताजं वाटेल
कारण SR Thorat Activ Milk त्यात अधिक ताजगी आणि पोषण भरतो
साहित्य:
बारीक कापलेले मँगोचे क्यूब्स
वेलची पावडर
२ टेबलस्पून साखर
अर्धा लिटर SR Thorat Activ Cow Milk
मँगो आईस्क्रीम आणि मँगो क्यूब्स (सजावटीसाठी)
कृती:
मिक्सर जारमध्ये बारीक कापलेले मँगोचे क्यूब्स, वेलची पावडर, साखर आणि अर्धा लिटर SR Thorat Active Cow Milk टाका.
सगळं मिश्रण चांगलं ग्राइंड करा.
शेक तयार झाल्यावर त्याला ग्लासमध्ये ओता.
वरून मँगो आईस्क्रीम आणि मँगोचे क्यूब्स घालून एन्जॉय करा!