चव अशी की पुन्हा पुन्हा बनवू वाटेल!
१० मिनिटांत बनवा गगनगिरी मलाई पनीरपासून सोपा आणि झणझणीत पनीर टिक्का!
साहित्य :
२०० ग्रॅम गगनगिरी मलाई पनीर (क्यूब्स मध्ये कापलेले)
१/२ कप गगनगिरी दही
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून कस्तुरी मेथी
१/४ टीस्पून मिरी पावडर
चवीनुसार मीठ
हिरवी, पिवळी, लाल शिमला मिरची (कापून)
कांदा व टोमॅटो कापून
थोडंसं तेल
शेवटी सर्व्ह करताना शेझवान सॉस
कृती :
एका बाऊलमध्ये दही, तिखट, हळद, मीठ, मसाले आणि कस्तुरी मेथी मिक्स करा.
त्यात पनीर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा मिसळा.
स्टिक्सवर एकामागोमाग एक पनीर व भाज्या लावा.
पॅनमध्ये थोडं तेल गरम करून हे स्टिक्स मध्यम आचेवर फ्राय करा.
शेझवान सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करा!
Instagram:https://www.youtube.com/shorts/Wl8TSnIo6E0?feature=share