हेल्दी पण स्वीट असं काहीतरी हवंय का?
गगनगिरी तूप आणि एस.आर. थोरात यांचं Activ Cow Milk वापरून बनवा खास कोकोनट खीर – पारंपरिक चव आणि आरोग्यदायी घटक यांचा परफेक्ट बॅलन्स!
साहित्य :
गगनगिरी तूप – २ टेबलस्पून
रवा – २/३ टेबलस्पून
ड्रायफ्रूट्स – आवडीनुसार (काजू, बदाम, पिस्ता)
एस. आर. थोरात Activ Cow Milk – २ कप
केसर – थोडीशी
ओल्या नारळाचा किस – १ कप
साखर – अर्धी वाटी
कृती:
एका पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करा आणि त्यात रवा घालून थोडं परतून घ्या.
त्यात ड्रायफ्रूट्स घालून थोडं परतून घ्या आणि मिश्रण बाजूला काढून ठेवा.
त्याच पॅनमध्ये S.R. Thorat Activ Cow Milk घालून केसर मिसळा.
त्यात आधीच तयार केलेलं रवा आणि ड्रायफ्रूट्सचं मिश्रण घाला.
मग ओल्या नारळाचा किस आणि साखर घालून मिश्रण शिजवा.
सर्व्ह करताना वरून केसरने गार्निश करा.
गरमगरम, हेल्दी आणि स्वीट कोकोनट खीर तयार आहे!
Instagram:https://www.instagram.com/reel/DLhnrd_tHEn/?utm_source=ig_web_button_share_sheet