मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी मिल्कशेक तयार करूया अगदी घरच्या घरी!
हे बनवायला खूप सोपं आहे आणि तेवढंच पौष्टिकही – S.R. Thorat Activ Cow Milk वापरून बनवा एक refreshing आणि टेस्टी Apple Milkshake.
साहित्य:
१ मध्यम आकाराचे सफरचंद (अॅपल) – बारीक चिरून
२ टेबलस्पून साखर
¼ टीस्पून वेलची पावडर
१ स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम
½ लिटर S.R. Thorat Activ Cow Milk
थोडा बर्फ
सजावटीसाठी – अॅपलचे छोटे तुकडे
कृती :
मिक्सर जारमध्ये चिरलेले अॅपल, साखर, वेलची पावडर, आईस्क्रीम, थोडा बर्फ आणि SR Thorat Activ Cow Milk टाका.
हे सर्व एकत्र गारसर ग्राइंड करा.
तयार झालेला शेक ग्लासमध्ये ओता.
वरून थोडे अॅपलचे छोटे तुकडे घालून सर्व्ह करा.
तयार आहे तुमचा हेल्दी Apple Milkshake!