ह्या उन्हाळ्यात स्वतः बनवा गोडसर, थंडगार आणि एकदम टेस्टी गगनगिरी लस्सी!
साहित्य:
गगनगिरी दही – १ कप
साखर – २ टेबलस्पून (चवीनुसार वाढवा/कमी करा)
बर्फाचे क्यूब्स – थोडेसे
इलायची पावडर – १/४ टीस्पून
केसर – सजावटीसाठी
कृती :
मिक्सरच्या भांड्यात गगनगिरी दही, साखर, बर्फाचे तुकडे आणि इलायची पावडर टाका.
सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये छानपणे ब्लेंड करा.
तयार झालेली गारगार लस्सी एका ग्लासमध्ये ओता.
वरून थोडे केसर घालून सजवा.
थंडगार गगनगिरी लस्सी सर्व्ह करा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या!