आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सुपर टेस्टी पनीर कलाकंद, तोही एस. आर. थोरात यांचे गगनगिरी मलाई पनीर वापरून!

घरच्या घरी काही मिनिटांत बनवा हे पारंपरिक मिठाईचं आधुनिक रूप. घरी बनवा बाजारपेठेइतकीच चविष्ट मिठाई

 

साहित्य :

 

200 ग्रॅम एस. आर. थोरात गगनगिरी मलाई पनीर

1 चमचा एस. आर. थोरात गगनगिरी तूप

¼ चमचा क्रश केलेली वेलदोडा

½ कप कंडेन्स मिल्क

थोडंसं केशर (गार्निशसाठी)

क्रश केलेले ड्रायफ्रूट्स (बादाम, पिस्ता इ.)

 

कृती :

 

सर्वप्रथम 200 ग्रॅम मलाई पनीर चांगलं स्मॅश करून घ्या.

एका नॉनस्टिक पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करून त्यात smashed पनीर टाका आणि हलके मिक्स करा.

यामध्ये क्रश केलेली वेलदोडा आणि कंडेन्स मिल्क टाकून सर्व मिश्रण नीट एकत्र करा.

मिश्रण थिक होईपर्यंत मध्यम आचेवर सतत हलवत राहा.

मिश्रण घट्ट झाल्यावर एका प्लेटमध्ये बटर पेपर घालून त्यावर हे मिश्रण square शेपमध्ये पसरा.

वरून केशराचे धागे आणि क्रश केलेले ड्रायफ्रूट्स टाकून गार्निशिंग करा.

थोडावेळ थंड झाल्यावर लहान चौकोनी तुकडे करून सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *