उपवास मखाना मिल्कशेक

 

 

 

या नवरात्रीत उपवासासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक पेय तयार करा — मखाना मिल्कशेक! S.R. Thorat यांचे शक्ती मिल्क आणि गगनगिरी तूप वापरून हा हेल्दी व एनर्जेटिक शेक बनवा.या नवरात्रीत उपवासासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक पेय तयार करा — मखाना मिल्कशेक! S.R. Thorat यांचे शक्ती मिल्क आणि गगनगिरी तूप वापरून हा हेल्दी व एनर्जेटिक शेक बनवा.

साहित्य
१ चमचा गगनगिरी तूप
१ कप मखाना
८-१० काजू
२ कप S.R. Thorat यांचे शक्ती मिल्क (गरम केलेले)
२ चमचे साखर (चवीनुसार)
१ केळं (कापलेलं)
थोडे पिस्ता (गार्निशसाठी)

कृती
कढईत गगनगिरी तूप गरम करून त्यात मखाना ड्राय रोस्ट करा आणि बाऊलमध्ये काढा.
भाजलेले मखानेमध्ये काजू आणि एक कप गरम S.R. Thorat शक्ती मिल्क घालून मिक्स करा आणि काही वेळ बाजूला ठेवा.
तयार मिश्रण मिक्सर जारमध्ये टाकून साखर आणि आणखी थोडं गरम S.R. Thorat शक्ती मिल्क घालून गुळगुळीत होईपर्यंत ग्राइंड करा.
आता त्यात केळीचे काप घालून पुन्हा एकदा ग्राइंड करा.
तयार मखाना मिल्कशेक ग्लासमध्ये ओता, वरून पिस्ता टाकून गार्निश करा.

Share:

More Posts

Send Us A Message