घरच्या घरी कॅफे-स्टाईल कॉफी
S.R. Thorat यांचे शुद्ध Shakti Milk वापरून बनवा एकदम क्रीमी आणि स्वादिष्ट कॉफी झटपट, सोपी आणि परफेक्ट चव!
साहित्य:
S.R. Thorat Shakti Milk – 1 कप
साखर – 4 टेबलस्पून
कॉफी पावडर – 3 टेबलस्पून
गरम पाणी – 2 टेबलस्पून
कृती:
एका saucepan मध्ये S.R. Thorat Shakti Milk घेऊन ते गरम करा.
एका बाउलमध्ये साखर, कॉफी पावडर आणि गरम पाणी घाला.
वायर विस्कने मिश्रण क्रीम बनेपर्यंत चांगले फेटा.
सर्व्हिंग कपमध्ये गरम दूध ओता.
त्यावर तयार केलेली कॉफी क्रीम घाला.
गरमागरम कॅफे-स्टाईल कॉफी एन्जॉय करा