Dragon Fruit Shake

 

आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि टेस्टी ड्रॅगन फ्रूट मिल्कशेक ही हेल्दी आणि एनर्जेटिक रेसिपी तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

साहित्य:
ड्रॅगन फ्रूट (बारीक काप केलेले)
केळ्याचे काप
विल्याची पावडर
काजू
१ चमचा मध
आइस क्युब्स
S.R. Thorat यांचे शक्ती मिल्क

कृती:
मिक्सर जारमध्ये ड्रॅगन फ्रूट, केळ्याचे काप, विल्याची पावडर, काजू, मध, आइस क्युब्स आणि S.R. Thorat शक्ती मिल्क टाका.
सर्व घटक छान ग्राईंड करून घ्या.
तयार झालेला मिल्कशेक ग्लासमध्ये ओता.
वरून ड्रायफ्रुट्स घालून गार्निश करा.

Share:

More Posts

Send Us A Message