Hot chocolate

आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचं favourite आणि healthy Hot Chocolate!
S.R. Thorat Dairy च्या शक्ती मिल्कने बनवलेला हा Hot Chocolate मुलांसाठी हेल्दी, टेस्टी आणि विंटर सीझनसाठी अगदी परफेक्ट आहे.
घरच्या घरी सोपी पद्धत वापरून तयार करा आणि enjoy करा!

साहित्य :
S.R. Thorat Dairy चे शक्ती मिल्क
साखर
कॉर्नफ्लोअर – १ स्पून
कोको पावडर – १ स्पून
क्रश्ड चॉकलेट (टॉपिंगसाठी)

कृती:
सर्वात आधी पॅनमध्ये S.R. Thorat Dairy चे Shakti Milk गरम करूया.
दूध उकळी आली की त्यात थोडी साखर टाकून नीट मिक्स करून घेऊया.
एका वाटीत 1 स्पून कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात 1 स्पून गरम दूध टाकून slurry तयार करूया.
ही slurry पॅनमधील mixture मध्ये टाकून नीट मिक्स करुया.
मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात 1 स्पून कोको पावडर टाकून मिक्स करूया.
आता वरून crushed chocolate टाकून serve करा!
लहान मुलांचं favourite आणि healthy असं मस्त Hot Chocolate तयार

Share:

More Posts

Send Us A Message